| ||||
बाळासाहेब उर्फ प्रकाशरावांच्या व्यक्तिमत्वाला न शोभणारा त्यांचा सध्याचा बालिश उपद्रव्याप आहे.आमची आंबेडकर घराण्यावर नितांत श्रद्धा आहे.त्याचा अर्थ असा नाही की त्या घराण्यातील कुण्या ही व्यक्तीला डागाळण्याचा अधिकार आहे.प्रकाशरावांनी आपल्या अविवेकी कृत्यातून बाबासाहेबांच्या घराण्याला डागाळण्याचा प्रयत्न चालविला आहे.याचा आम्ही निषेध करतो.दैनिक जनतेचा महानायकाला आणि संपादकाला धमकी देणे म्हणजे आंबेडकरी चळवळीला धमकी देणे होय.हे भक्तांनी लक्षात घेतले पाहिजे |
Let me speak human!All about humanity,Green and rights to sustain the Nature.It is live.
No comments:
Post a Comment