Saturday, February 27, 2016

सोशल मिडियातील प्रत्येकासाठी हा महत्वाचा लेख आहे.वाचा,व्यक्त व्हा,प्रतिक्रिया जरूर कळवा! सत्तेवर येतानाच सोशल माध्यमांच्या आणि टीव्ही माध्यमांच्या शिडीचा यथोचित फायदा घेऊन सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारला याच माध्यमांची भीती जाणवू लागली आहे. दुसऱ्यासाठी टाकलेल्या या मायाजाळात (इंटरनेट) आपणच अडकतो कि काय या भीतीने सरकारच्या गोटात धडकी भरत चालली आहे त्यामुळे डोळ्यात तेल घालून सोशल माध्यमांवर लक्ष देणे याला मोदी सरकारने प्राधान्य दिले आहे असं दिसतंय.सोशल मिडिया वापरणाऱ्या लोकांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.आज भारतात सोशल मिडिया प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक्स मिडियापेक्षा अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी शस्त्र म्हणून लोकांसाठी एक पर्याय झाला आहे.त्याची परिणामकारकता वरील लेखात दिसतेच आहे,तेव्हा आपणही हे लक्षात ठेवून यातून अधिकाधिक सकारात्मक आणि विधायक काम करूया.सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन आपले प्रश्न आणि इतर सामाजिक प्रबोधनात्मक गोष्टी यावर जास्त भर देवूया.

   
Milind Dhumale
February 27 at 11:35am
 
सोशल मिडियातील प्रत्येकासाठी हा महत्वाचा लेख आहे.वाचा,व्यक्त व्हा,प्रतिक्रिया जरूर कळवा!
सत्तेवर येतानाच सोशल माध्यमांच्या आणि टीव्ही माध्यमांच्या शिडीचा यथोचित फायदा घेऊन सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारला याच माध्यमांची भीती जाणवू लागली आहे. दुसऱ्यासाठी टाकलेल्या या मायाजाळात (इंटरनेट) आपणच अडकतो कि काय या भीतीने सरकारच्या गोटात धडकी भरत चालली आहे त्यामुळे डोळ्यात तेल घालून सोशल माध्यमांवर लक्ष देणे याला मोदी सरकारने प्राधान्य दिले आहे असं दिसतंय.सोशल मिडिया वापरणाऱ्या लोकांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.आज भारतात सोशल मिडिया प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक्स मिडियापेक्षा अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी शस्त्र म्हणून लोकांसाठी एक पर्याय झाला आहे.त्याची परिणामकारकता वरील लेखात दिसतेच आहे,तेव्हा आपणही हे लक्षात ठेवून यातून अधिकाधिक सकारात्मक आणि विधायक काम करूया.सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन आपले प्रश्न आणि इतर सामाजिक प्रबोधनात्मक गोष्टी यावर जास्त भर देवूया.

http://jaaglya.com/%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a1%e0%

No comments:

Post a Comment