मित्रांनो हो हेल्मेट ने जसे डोक्याचे संरक्षण होवून जीव वाचतो म्हणून हेल्मेट सक्तीचे केले अगदी तसेच शिव,फुले,शाहू,आंबेडकर यांचे विचार सर्व समाजासाठी सक्तीचे करावे व ते आचरणात आणावे म्हणजे मेंदुचे रक्षण होवून येणारी संपूर्ण पिढी वाचेल व प्रगतीचे नवे शिखर गाठेल.......!!!
धम्म बंधु:विकी गायकवाड़
-9922723310
धम्म बंधु:विकी गायकवाड़
-9922723310

No comments:
Post a Comment