|
Let me speak human!All about humanity,Green and rights to sustain the Nature.It is live.
Monday, December 28, 2015
सावित्रीबाई व जोतीराव यांच्या कष्टाची व त्यागाची फळे आज सारा समाज उपभोगतो आहे. पण ते कष्ट व तो त्याग किती खोल आणि अपार होता, त्याच्या यातना, त्याच्या वेदना त्यांच्या वारसांनाही कल्पनेच्या पलीकडे भोगाव्या लागल्या याचा विचारही करवत नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment