Saturday, February 20, 2016

भारताचा इतिहास हा क्रांति आणि प्रतिक्रांति चा इतिहास आहे. भारताचा इतिहास दुसरे तिसरे काही नसुन बौध्द धम्मा विरुध्द ब्राम्हण धर्म (वैदिक धर्म) यांच्यातील संघर्षाचा इतिहास होय.

Kavita Tayade
February 20 at 9:47pm
 
भारताचा इतिहास हा क्रांति आणि प्रतिक्रांति चा इतिहास आहे.

भारताचा इतिहास दुसरे तिसरे काही नसुन
बौध्द धम्मा विरुध्द ब्राम्हण धर्म (वैदिक धर्म)
यांच्यातील संघर्षाचा इतिहास होय.

डॉ. बाबासाहेब अम्बेडकर
Revolution and Counter Revolution in Ancient India.
प्राचीन भारत में क्रांति और प्रतिक्रांति.

संघर्ष अभी भी जारी है, यह रोहीत वेमुल्ला घटना ने एक बार फिर से साबित कर दिया.

समता, स्वतंत्रता, बंधुता और न्याय पर आधारित समाज व्यवस्था प्रस्थापित करना ही
आंबेडकरवाद है .

समता, स्वतंत्रता, बंधुता और न्याय पर आधारित समाज व्यवस्था प्रस्थापित
करने का प्रयास अपने तन, मन, धन से करनेवाले ही आंबेडकरवादी है .

कोणत्याही परिस्थिती मध्ये दुष्टाला शरण जाता कामा नये.
किसी भी परिस्थिति में दुष्ट लोगों के सामने आत्मसमर्पण करने का नहीं.
Not to surrender before Evil Minded People at any situation.
तथागत बुद्ध

1 comment: