दाभोळकर ,पानसरे ,कलबुर्गी यांची हत्या असो कि रोहित वेमुला हत्या प्रकरण असो कि अन्य इतर सनातन संस्था ,आरएसएस भाजप यांच्याविरुद्ध आंबेडकरवादी एकमेव नेतृत्व चार हात करत आहे ,ते म्हणजे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर ...तरीही आपण म्हणतो कि आपल्याकडे नेतृत्व नाही . ३-४ लोकांना एकत्र आणायचं कि या देशातील करोडो आंबेडकरवादी लोकांना एकत्र आणायचं ? चळवळीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व लोक एकत्र येत आहेत . जे लाचार आहेत त्यांना राष्ट्रवादी ,भाजप यांच्या मांडीवर सोडून द्यावे .....जयभीम
Let me speak human!All about humanity,Green and rights to sustain the Nature.It is live.
Tuesday, February 16, 2016
संगीता रामटेके गोधनकर 3 hrs दाभोळकर ,पानसरे ,कलबुर्गी यांची हत्या असो कि रोहित वेमुला हत्या प्रकरण असो कि अन्य इतर सनातन संस्था ,आरएसएस भाजप यांच्याविरुद्ध आंबेडकरवादी एकमेव नेतृत्व चार हात करत आहे ,ते म्हणजे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर ...तरीही आपण म्हणतो कि आपल्याकडे नेतृत्व नाही . ३-४ लोकांना एकत्र आणायचं कि या देशातील करोडो आंबेडकरवादी लोकांना एकत्र आणायचं ? चळवळीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व लोक एकत्र येत आहेत . जे लाचार आहेत त्यांना राष्ट्रवादी ,भाजप यांच्या मांडीवर सोडून द्यावे .....जयभीम
Subscribe to:
Post Comments (Atom)

गुड
ReplyDelete