पाकिस्तान पिपल्स पार्टी नेता इंजिनियर ज्ञानचंद मेघवाल पाकिस्तान चे पहिले दलित सिनेटर आहेत.
अल्पसंख्याकांसाठी पाकिस्तान सिनेट मध्ये ४जागा राखीव आहे.
पण ज्ञानचंद मेघवाल खुल्या जागेवरून निवडून आले.
ते म्हणतात पाकिस्तानात दलितांची स्थिती भारतापेक्षा चांगली आहे. इथे जे ४टक्के हिंदू आहेत व ८० टक्के लोकसंख्या दलितांची आहे. इथे पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती जितकी जोरात भारतात केली जाते तितकीच जोरात उल्हासात पाकिस्तानात पण केली जाते. कारण सर्वजनांना माहिती आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलित उध्दारसाठी किती मोठे कार्य केले आहे असे ज्ञानचंद मेघवाल म्हणतात.
#जय_भीम_जय_भारत

No comments:
Post a Comment