विद्येविना मती गेली,
मतीविना निती गेली,
नितीविना गती गेली,
गतीविना वित्त गेले,
वित्ताविना शुद्र खचले,
एवढे अनर्थ एका अविद्येने केले.
- क्रांतीबा ज्योतिबा फुले
या महामानवाच्या विचारांना आणि कार्याला त्रिवार वंदन...सर्वाना ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या मंगलकामना...!
No comments:
Post a Comment