Wednesday, July 6, 2016

तूमच्या मूलांमूलीमधे जी गूणवत्ता आहे तेवढीच गूणवत्ता याही मूलांमधे आहे , एवढे स्वताला व स्वताच्या मूलामुलींना समजावले तर तूमच्याच नव्हे तर येनाऱ्या काळात तूमच्या मूलांमधील द्वेष सुद्धा संपायला वेळ लागनार नाही. व बाबासाहेबांच्या स्वप्नातील समता , स्वातंत्र , बंधूता व न्यायप्रीय समाज घडायला वेळ लागनार नाही.

Gajanan Sirsat
July 7 at 7:53am
 
आमच्या सर्व समाजातील आंबेडकरवादी भावांना व बहिणींना आम्हाकडून तसेच इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ( ISRA) कडून सप्रेम जयभिम... जयशिवराय... नमोबूद्धाय.

भावांनो व बहिणींनो,
बरेच दिवस काही मनूवादी, जातीयवादी व RSS च्या ब्राम्हण मंडळी कडून नेहमी मी ऐकत असे की sc/st/obc चे विद्यार्थी ४० ते ५० टक्के मार्क मीळवतात व मोठमोठ्या कॉलेजमधील खास करून इंजीनीयर , डॉक्टर च्या जागा पळवतात आणी Open मधील विद्यार्थ्यांना ७० ते ८० टक्के मार्कस् मीळून ही घरी बसावे लागते कींवा ११ वि १२ वि किंवा त्यापूढचे कॉलेज शिक्षन घ्यावे लागते .
हा कीती खोडसर व चूकीचा प्रसार आहे ,
याची खात्री मला दि .०५/०७/२०१६ ला रात्री जेव्हा पॉलीटेक्नीक कोर्ससाठी जेव्हा फायनल मेरीट लीस्ट महाराष्ट्र सरकार ने जाहीर केली तेव्हा झाली .

भावांनो व बहिणींनो ,
आमच्या आदित्य ला या वर्षी दहावि त ८६% टक्के मार्क मीळाले म्हणून त्याला पॉलीटेक्नीक कोर्ससाठी फॉर्म भरला होता व ५/७/१६ ला मेरीट लीस्ट लागली .
बघून मन अतीशय आनंदित झाले त्याचे कारण हे की आदित्य ला एकून ८६% टक्के मार्कस् मीळून सुद्धा ,
मेरीट लीस्ट मधे मागासवर्गीय ( SC) विभागातून राज्यात त्याचा ७९७ वा नंबर आला
तर मग पहिल्या १०० मधे असनाऱ्यांना कीती % टक्केवारी गूण असतील ????

याचा आता जे खुल्या वर्गातील विद्यार्थी व त्यांच्या आईवडीलांनी विचार करावा .
आणि स्वताच्या मनातील मागासवर्गीय विद्यार्थांबद्दल असलेला द्वेष व मत्सर काढून टाकावा.
कारण
त्यांच्या मूलामूलींना जो अभ्यासक्रम असतो तोच अभ्यासक्रम याही मूलांना असतो ,
जी परिक्षापत्रीका त्यांच्या मूलांकरीता असते तीच ह्यांना सुद्घा असते ,
व जे परिक्षाकेंद्र त्यांच्या मूलांना असते तेच ह्या मूलांना असतात .
ऊलट तुमच्या मूलांना मोठमोठे क्लासेस असतात ह्यांना मात्र सामाण्य क्लास असतात तरीही आज मागासवर्गीय विभागातील मूलेमुली ९०% ते ९५% टक्क्याच्या जवळ मार्कस् मीळवतात .

त्यामूळे तूमच्या मूलांमूलीमधे जी गूणवत्ता आहे तेवढीच गूणवत्ता याही मूलांमधे आहे ,
एवढे स्वताला व स्वताच्या मूलामुलींना समजावले तर तूमच्याच नव्हे तर येनाऱ्या काळात तूमच्या मूलांमधील द्वेष सुद्धा संपायला वेळ लागनार नाही.
व बाबासाहेबांच्या स्वप्नातील समता , स्वातंत्र , बंधूता व न्यायप्रीय समाज घडायला वेळ लागनार नाही.

आपला भाऊ

गजानन सिरसाट ( भाऊ )
अध्यक्ष : इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ( ISRA )

कार्याध्यक्ष : समाज हितकारीनी आंदोलन . 

No comments:

Post a Comment