Wednesday, July 27, 2016

डॉ. आंबेडकर भवन पुनर्बाधणी समिती

डॉ. आंबेडकर भवन पुनर्बाधणी समिती
डाॅ. आंबेडकर भवन, गोकुळदास पास्ता लेन, दादर (पुर्व) मुंबई - 14
आवाहन -
दि. 19 जुलै 2016 च्या महामोर्चात मा. बाळासाहेब आंबेडकर यानी घोषीत केल्याप्रमाणे दि. 30 जुलै 2016 पासून "डाॅ. आंबेडकर भवन" ची श्रमदानाने पुनर्बाधणी करण्यात येणार असून जनतेकडून आर्थिक सहकार्याची अपेक्षा करण्यात येत आहे.
त्यासाठीचा बँक तपशील :
खात्याचे नाव - डॉ. आंबेडकर भवन पुनर्बाधणी समिती
बँकेचे नाव व शाखा -
बँक ऑफ महाराष्ट्र, डॉ. आंबेडकर रोड शाखा दादर पूर्व .
खाते नंबर - 60255014335
IFSC नंबर -
MAHB0000045
बँकेत पैसे भरल्यावर त्याचा Message किंवा पावती ज. वि. पवार यांच्या मो. नं.9833961763 वर whatsapp करावी
अर्थ समिती
मा.बाळासाहेब आंबेडकर
मा.ज.वि.पवार
मा.सोपान वानखेडे

No comments:

Post a Comment