" बापाच्या नावावर स्वताची झोळी भरणारी ही बांडगुळ स्वाभिमान शुन्य आहेत.ज्या प्रतिकुल व प्रतिगामी शक्तीशी मुकाबला करून मानवी मुल्याचा लढा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी यशस्वी केला त्या परस्थीती समोर ह्या बांडगुळांनी स्वार्था पायी शरणागती पत्कारून स्वाभीमान गहाण ठेवला आहे."
स्वाभीमान हा रक्तात असावा लागतो तो अॅड. बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे,
म्हणुच त्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आंबेडकरी चळवळीला आलेल प्रतिक्रीयावादी व एकल स्वरूप बदलुन वास्तव व स्वाभिमानी लढा निर्माण करण्याचा त्यांचा अगदी सुरूवाती पासुन प्रयत्न आहे. ते आपले स्वतंत्र व स्वपक्षाचे, स्वबळावर खासदार, आमदार, जि. प. सदस्य, प. स. सदस्य, न. प. सदस्य, ग्रा. प. सदस्य निवडून आणू शकले हे चळवळीत असणार्या स्वाभीमानी कार्यकरत्याने समजुन घ्यावे व भक्कम, खंबीरपणे अॅड. बाळासाहेब आंबेडकरांचे पाठीशी उभे राहावे."
जयभीम जय भारिप बहुजन महासंघ

अंबादास वानखेडे
खामगाव
बुलढाणा.
खामगाव
बुलढाणा.
No comments:
Post a Comment