प्रायोगिक थिएटरात चाललेले
आपल्या अवस्थांचे तमाम तमाशे
आपण इदीच्या बकर्याप्रमाणे बळी जायचे गुपचूप
तरीसुद्धा आत्म्याचे ऊदात्तीकरण करायचे का ?
जिवाचे नाव लवडा ठेवून जगणार्यांनी
खूशाल जगावे ...
मी तसा जगणार नाही.
आपल्या अवस्थांचे तमाम तमाशे
आपण इदीच्या बकर्याप्रमाणे बळी जायचे गुपचूप
तरीसुद्धा आत्म्याचे ऊदात्तीकरण करायचे का ?
जिवाचे नाव लवडा ठेवून जगणार्यांनी
खूशाल जगावे ...
मी तसा जगणार नाही.
- नामदेव ढसाळ, गोलपिठा ..
No comments:
Post a Comment