Wednesday, June 29, 2016

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई कोर्ट मध्ये सुट क्र.आरएई 4920 1954 मध्ये प्रिंटिंग प्रेस स्वत:चा मालकी हक्क असल्याचा पुरावा दिला .त्यांनी कोर्टात दिलेले विधान या पोष्ट सोबत दिलेल्या पत्रात पिवळया रंगाने अधोरेखीत केलेले आहे त्यामुळे आपण ठरवावे की बाबासाहेबांनी न्यायालयात दिलेले विधान (Statement)खरे आहे की नकली पत्रे सादर करणारे रत्नाकर गायकवाड व त्यांचे सहकारी ?

Akshay Babu
लँड सर्वे रेकॉर्ड नुसार अगदी सुरुवातीपासून ते आजच्या तारखेपर्यंत ट्रस्ट मध्ये रत्नाकर गायकवाड आणि त्यांचे सहकारी यांचे रेकॉर्ड मध्ये कुठेही नाव नाही .या रेकॉर्ड वरुन हे स्पष्ट दिसते की रत्नाकर गायकवाड व सहकारी हे भुमाफिया आहेत आणि जे खरे ट्रस्टी आहेत त्यांना धमकविण्याचे काम रत्नाकर गायकवाड व त्यांचे सहकारी करीत आहेत यापेक्षा दुसरा कोणताही पुरावा देण्याची गरज नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई कोर्ट मध्ये सुट क्र.आरएई 4920 1954 मध्ये प्रिंटिंग प्रेस स्वत:चा मालकी हक्क असल्याचा पुरावा दिला .त्यांनी कोर्टात दिलेले विधान या पोष्ट सोबत दिलेल्या पत्रात पिवळया रंगाने अधोरेखीत केलेले आहे त्यामुळे आपण ठरवावे की बाबासाहेबांनी न्यायालयात दिलेले विधान (Statement)खरे आहे की नकली पत्रे सादर करणारे रत्नाकर गायकवाड व त्यांचे सहकारी ?
(टिप - सर्वांनी हा पुरावा मोठ्या प्रमाणात शेअर्स करा)

No comments:

Post a Comment