भारिप बहुजन महासंघ
रत्नाकर गायकवाड - बार्टी मध्ये प्रचंड भ्रष्टाचार,MMRDA मध्ये भ्रष्टाचार,आदर्श घोटाळ्यात नाव ,खैरलांजी चे सर्व व्हिडिओ गायब करणारा ,अक्ट्रोसिटी अक्ट मध्ये नोडल ऑफिसर असताना अनुसूचित जाती आंबेडकरी समाज
यांच्यापाठी न राहता सवर्ण जातीस लाभ
देणारा ,जमीनी हड़पुन बिल्डर कडून
संपत्ति कमविनारा ,बहुजन हिताय या संघटनेत कर्मचारी
अधिकारी यांना यशदा कडून ट्रेनिंग सेंटर देऊन SC ST
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तिचा पैसा खानारा , बहुजन हिताय
मधील कर्मचारी अधिकारी यांच्या
भ्रष्टाचारास आश्रय देणारा, बहुजन हिताय व विप्पश्यना
केंद्रासाठी अनेक अधिकाऱ्याकडून खंडणी
टाइप वसूली करणारा , याच्या बापाला
बाबासाहेबानी परदेशी शिक्षणास पाठविले
असताना चळवळीत याच्या बापाचे काडीचे
योगदान नसलेल्या गद्दार बापाचा गद्दार पोरगा, खरे ट्रस्टी
असताना गुंडाची मदत घेऊन ट्रस्टवर ताबा मिळवून
रिकॉर्ड ला कुठेही नाव नसलेला , 500 गुंडाच्या
मदतीने आंबेडकर भवन पाडून बाबासाहेबांच्या वस्तु
बुद्धभूषण प्रेस जमिनित गाड़नारा , लोढ़ा हा बिल्डर कड़े
नोकरीला असलेला रणपिसे हा या रत्नाकर चा सख्खा
मेहुना ट्रस्ट मध्ये घुसविनारा , आंबेडकर भवन ची जागा
हडपुन लोढा या आरएसएस च्या स्वयंसेवकास देऊ पाहणारा, 17
मजली खोटा प्लान बनवून व्यापारी केंद्र
बनविन्याचा डाव असणारा , बीजेपी
आरएसएस चा एजेंट बनुन आंबेडकरी चळवळ संपवु
पाहनारा , बाळासाहेब आंबेडकर आरएसएस वर हल्ला चढविला
असताना RSS चा एजेंट बनुन प्रकाश आंबेडकर व आंबेडकर
कुटुंबिय यांचा खालच्या थरात अपमान करणारा, बाबासाहेबांचे सुपुत्र
भैय्यासाहेब आंबेडकर यांचा खालच्या थरात अपमान करणारा ,
आंबेडकर भवन ला गुंडाचा अड्डा म्हणविनारा
,चळवळीत शुन्य योगदान असणारा हा नराधम रत्नाकर
गायकवाड राज्याच्या मुख्य माहिती पदावर
बीजेपी आरएसएस च्या
आशीर्वादाने अजून असणारा .....
याला अटक झालीच पाहिजे.
-प्रविण जाधव
#ArrestRatnakarGaikwad

No comments:
Post a Comment