Wednesday, June 29, 2016

जाहीर निषेध !! जाहीर निषेध !! जाहीर निषेध !! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली वास्तू, बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस, पावसाळ्यात मध्यरात्री जमीनदोस्त करणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध, तुमचा उद्देश चांगला होता, नवीन भव्य दिव्य वास्तू उभी करायची होती तर, भरदिवसा भूमीपूजन का नाही केले. कागदोपत्री निवेदने द्यायची, पेपरमध्ये जाहिराती देवून समाजाला आवाहन करायचे, धोरणे ठरवायची, जगविख्यात आंबेडकर भवन बांधू, शैक्षणिक कार्य करू. अशा "टेबल अजेंडा" बनवायचा. आणि समाजाला मूर्ख बनवायचे. बाबासाहेबांच्या एका विधानाचा संदर्भ देवून, त्यांच्या वारसांना ट्रस्ट मध्ये घ्यायचे नाही. हिकुठली नितीमत्ता. पीपल्स एजुकेशन ट्रस्ट ची काय वाट लावली, हे सर्व समाज उघड्या डोळ्यांनी बघतआहे. त्यामुळे समाजातील ह्या स्वार्थी प्रवृत्तींचा जाहीर निषेध आज केलाच पाहिजे. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्था वास्तू वर जे स्वार्थी, घमेंडखोर, आणि लाचार लोक बसली आहेत, त्यांना समाजाने बरखास्त केले पाहिजे. बाबासाहेबांच्या परिवारातील सदस्यांना ह्या संस्था, ट्रस्टच्या कार्यकारी मंडळात सामावून घेतले तर काही खाता येणार नाही, अशी समजूत ह्या मंडळीची झाली आहे. आता ह्या मंडळींचा माज उतरवण्याची वेळ आली आहे. प्रफुल कांबळे — with AdvDrsandeep N. Nandeshwar, Bharip Yuva Aaghadi, Sanjay Kamble and 12 others.

जाहीर निषेध !! जाहीर निषेध !! जाहीर निषेध !!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली वास्तू, बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस, पावसाळ्यात मध्यरात्री जमीनदोस्त करणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध, तुमचा उद्देश चांगला होता, नवीन भव्य दिव्य वास्तू उभी करायची होती तर, भरदिवसा भूमीपूजन का नाही केले. कागदोपत्री निवेदने द्यायची, पेपरमध्ये जाहिराती देवून समाजाला आवाहन करायचे, धोरणे ठरवायची, जगविख्यात आंबेडकर भवन बांधू, शैक्षणिक कार्य करू. अशा "टेबल अजेंडा" बनवायचा. आणि समाजाला मूर्ख बनवायचे. बाबासाहेबांच्या एका विधानाचा संदर्भ देवून, त्यांच्या वारसांना ट्रस्ट मध्ये घ्यायचे नाही. हिकुठली नितीमत्ता. पीपल्स एजुकेशन ट्रस्ट ची काय वाट लावली, हे सर्व समाज उघड्या डोळ्यांनी बघतआहे. त्यामुळे समाजातील ह्या स्वार्थी प्रवृत्तींचा जाहीर निषेध आज केलाच पाहिजे. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्था वास्तू वर जे स्वार्थी, घमेंडखोर, आणि लाचार लोक बसली आहेत, त्यांना समाजाने बरखास्त केले पाहिजे. बाबासाहेबांच्या परिवारातील सदस्यांना ह्या संस्था, ट्रस्टच्या कार्यकारी मंडळात सामावून घेतले तर काही खाता येणार नाही, अशी समजूत ह्या मंडळीची झाली आहे. आता ह्या मंडळींचा माज उतरवण्याची वेळ आली आहे.
प्रफुल कांबळे — with AdvDrsandeep N. Nandeshwar, Bharip Yuva Aaghadi, Sanjay Kamble and 12 others.

No comments:

Post a Comment