�डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार कोण ?�
�वाचा आणि विचार करा �
काल मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या मेहनतीने उभारलेले दादरचे आंबेडकर भवन रत्नाकर गायकवाड व त्याच्या भाडोत्री गुंडांकडून उध्वस्त करण्यात आले. आंबेडकर परिवार जेव्हा याच्या अवैध कृत्याच्या विरोधात रस्त्यावर उतरला तर लगेच काही चोरांच्या बोंबा सुरू झाल्या की, बाबासाहेबांनी स्वतःच्या परिवाराला वारस न बनविता त्यांच्या सर्व संस्था, संघटनांचे वारस समाजाला बनविले आहे. रक्ताचे आहेत म्हणून वारस म्हणता येणार नाही. ब्ला ब्ला ब्ला !
आता या दिडदमडीच्या दिडशहाण्यांनी काही प्रश्नांची उत्तरे द्यावी.
( या शब्दात बोलायला व लिहायला नको पण परिस्थितीच तशी आणलीय या हरामखोरांनी की आता माझे शिक्षण, विद्वत्ता वगैरे वगैरे बाजूला ठेऊनच बोलतो व विचारतो या हरामखोरांना...अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर)
तर भडव्यांनो सांगा व उत्तरे द्या ? अन्यथा तुमच्या ***** लाथा मारायला समाज येईल.
१) भारतातल्या कोणत्या कायद्याने समाज किंवा समुह पॉपर्टीचा वारसदार बनतो ?
२) संस्था, संघटनांवर असणाऱ्या व्यक्ती म्हणजे समाज वारसदार होतो का ?
३) संस्था, संघटनांवर असणाऱ्या काही व्यक्ती म्हणजे समाज होतो का ?
४) तुम्ही तुमच्या बापाच्या संस्था, संघटनांवर व पॉपर्टी वर समाजाला वारस कधी बनवले आहे का ?
५) बाबासाहेबांच्या संस्था, संघटनांवर समाजाला वारस बनविण्यासाठी कोणत्या कायद्याला तुम्ही जन्म दिला ?
६) बाबासाहेब आंबेडकरांची PES (पिपल्स् एज्युकेशन सोसायटी) असो की PIT (पिपल्स् इंम्प्रुमेंट ट्रस्ट) असो या संस्थांवर अवैध कब्जा मिळविणारे ५-१० माणसे म्हणजे समाज होतो का ? व ते वारसदार होतात का ?
७) या संस्था संघटनांवर ५-१० लोकांचा ताबा म्हणजे समाजाचा ताबा होतो का ? की समाज वारसदार होतो का ? सांगा रे भडव्यांनो...
८) वारसानाचा कायदा काय म्हणतो ? व तुम्हाला समाजाच्या नावाचे वारसान पत्र कुणी बहाल केले ?
९) कायद्याने लढा म्हणून सांगणारे तुम्ही सारे भाडोत्री ज्यांनी बाबासाहेबांच्या खऱ्या वारसदारांना डावलून चोरांच्या हातात सुत्रे सोपवतांना वारसदाराची कायद्याची व्याख्या तरी तपासली का ?
१०) रत्नाकर गायकवाड किंवा अन्य ट्रस्टी हे बाबासाहेबांचे वारसदार आहेत का ? ते कसे वारसदार बनले ? हे वारसदार असणे म्हणजे समाज वारसदार होणे आहे का ? यांना कुणी वारसदार बनविले ?
११) बाबासाहेबांच्या संस्था, संघटनांवर रत्नाकर गायकवाड, गांगुर्डे, रणपिसे, वऱ्हाडे सारखे चोर बसले म्हणजे समाज वारसदार कसा काय ठरतो ? व बाबासाहेब आंबेडकरांचे रक्तच आंबेडकर परिवार या संस्था संघटनांवर असला किंवा आला तर समाज वारसदार राहणार नाही का ?
१२) नेमका समाज वारसदार म्हणजे कोण ? कुठल्या कायद्याने ? कुठल्या नियमाने ? कसे ठरवणार ?
१३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रॉपर्टी, संस्था, संघटनांचा समाज वारसदार आहे. म्हणजे नेमके कोण ? असा काही कायदा या देशात आहे का की हवेवर बाबासाहेबांचे नाव घेणारे वारसदार बनतात ? की तुम्हाला जाणिवपुर्वक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवाराला त्यांच्या प्रॉपर्टी, संस्था, संघटनांपासून दूर ठेवायचे आहे ?
भडव्यांनो तुमचे मनसुबे स्पष्ट झालेत. बाबासाहेबांच्या प्रॉपर्टीवर डल्ला मारून तुम्हाला तुमच्या सात पिढ्यांची सोय करून ठेवायची आहे. त्यामुळे 'बाबासाहेबांनी समाजाला वारस बनविले.' या फसव्या गोष्टींना पुढे करून अनफड, अडाणी समाजाला फसविता व आंबेडकरी परिवाराच्या पाठीशी उभे राहू देत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परिवाराला जितके दिले नाही तितके समाजाला दिले. या जागतिक क्रांतिपुरूषाचे उपकार विसरून आज त्यांच्या पश्चात त्यांनी मागे सोडलेल्या संस्था, संघटना व प्रॉपर्टी चोरांच्या घशात चालल्या. पण आंबेडकर परिवारातील एकही माणूस त्यात येणार नाही याची दक्षता घेऊन, प्रस्थापितांना हाताशी धरून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवाराला षडयंत्रपुर्वक दूर ठेवले. समाजातले तुम्ही अतिविद्वान लोकं बाबासाहेबांना परतफेड म्हणून तरी आंबेडकर परिवाराच्या पाठीशी राहायला पाहीजे होते. परंतु तुम्ही चोरांच्याच पाठीशी गेले. पोट भरायसाठी. आणि तोंड वर करून सांगता की आम्हीच वारस आहोत म्हणून. जरा तुमच्या धमन्यांतले रक्त तपासून या म्हणजे तुम्ही कुणाचे वारस आहात हे कळेल.
रत्नाकर गायकवाड व इतर ट्रस्टी व संस्था संघटनांवरील सदस्य/पदाधिकारी वारसदार होत असतील व ते त्या संस्था, संघटनांवर राहीले तर समाज वारसदार बनत असेल. तर प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भिमराव आंबेडकर हे त्या संस्था संघटनांचे वारसदार बनले, तर समाज बाबासाहेबांचा वारसदार होणार नाही का ?
किती डोक्याचा भूगा कराल रे ! तथ्यहीन, अकायदेशीर, अविवेकी, अवास्तविक बाबी पुढे करून तुम्ही चोरांना किती दिवस पोसत राहणार ? व चोरांच्या उलट्या बोंबा केव्हापर्यंत ठोकत राहणार ? बाबासाहेबांच्या उद्देशाला काळीमा फासून त्यांच्या संस्था, संघटनांना पोखरणाऱ्या चोरांना किती पाठीशी घालणार ?
बापाची पॉपर्टी टिकवून ठेवण्यासाठी पोरं धडपडत असतात. शेजारी नाही. त्यातही बाबासाहेब ज्यांचे खरे बाप व आजोबा आहेत. त्यांची जबाबदारी तर तुमच्यापेक्षा मोठी आहे. त्यामुळे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची इस्टेट (वैचारिक वारसा, संस्था, संघटना, ट्रस्ट) टिकवून ठेवण्याची कसरत खरे पोरं व नातवंडेच करू शकतात.
मा. प्रकाश आंबेडकर स्वतः म्हणतात, "तुम्ही बाबासाहेबांना विकून खाल्ले, व खात आहात. पण मी बाबासाहेबांचा नातू असल्याने ते पण मला करता येत नाही."
काय अर्थ प्रतिध्वनित होतो या वाक्यातून ? कळेल का तुम्हाला ?
बाबासाहेब तुमचाही बाप आहे, वगैरे वगैरे भावनिक आम्हाला सांगू नका. जरा स्वतःचे डिएनए तपासून पहा. किंवा स्वतःच्या खऱ्या बापाला एकदा विचारून या. कानफडात बापाने शेकले की मग संपर्क करा.
आता थांबतो. परत बाबासाहेबांचे संचित, उद्धरण, वारस, बाप वगैरे वगैरे सांगू नका. बाबासाहेबांनी तुमच्यासाठी केलेल्या उपकाराची परतफेड करायची असेल तर बाबासाहेबांच्या सच्च्या वारसांना साथ द्या. त्यांना बाबासाहेबांच्या संस्था , संघटनांवर येऊ द्या. सहकार्य करा. मग बघा बाबासाहेबांचा उद्देश या चोरांपेक्षा दुप्पटीने सफल होईल. व मरगळ आलेल्या संस्था, संघटना परत नव्याने आंबेडकरी समाजाला व चळवळीला समर्थ खांद्यावर पुढे घेऊन जातील.
___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...
👹👹सच्चे आंबेडकरी अनुयायी असाल तर समाजासमोर हे वास्तव घेऊन जाल. व आंबेडकर परिवाराला न्याय मिळवून देऊन चोरांना त्यांची जागा दाखवून द्याल.👹👹p

No comments:
Post a Comment