Sumit Wasnik
१९५४ सालि मुंबई कोर्टात डाॅ.बाबासाहेब अांबेडकरांनि सांगितले होते कि.
"बुध्दभुषण प्रिंटिंग प्रेस हि ट्रस्टच्या मालकिचि नाहि. प्रेस माझि व्ययक्तिक मालमत्ता आहे."
रत्नाकर गायकवाड या हरामखोराने काल डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्यावर आरोप केला कि ट्रस्टचि प्राॅपर्टि असलेलि बुध्दभुषण प्रिंटिंग प्रेस त्यांनि बळकावलि आहे.
हा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, भैयासाहेब आंबेडकर आणि समस्त आंबेडकर कुटुंबाचा अपमान आहे. रत्नाकर गायकवाड या हरामखोरास आता जनतेने धडा शिकविलाच पाहिजे.
No comments:
Post a Comment