Thursday, July 7, 2016

Sunil Khobragade आंबेडकर भवन पाडणे किंवा बांधणे हा आंबेडकरी तत्वज्ञान किंवा चळवळ समाप्त करण्याचा प्रश्न कसा काय होऊ शकतो ? एखादी इमारत किंवा स्ट्रक्चर पाडल्यामुळे समाप्त होईल इतकी आंबेडकरी चळवळ कमजोर आणि तकलादू आहे काय ? बुद्धगया येथील महाबोधी विहार इतिहासकाळात ३ वेळा तोडण्यात आले व नव्याने बांधण्यात आले. यामुळे बौद्ध धम्माचा लाभ झाला की हानी झाली ? आंबेडकर भवनचा मुद्दा माओवादी पेटवीत आहेत. भावनिक आंबेडकरवादी जनता त्यास बळी पडत आहेत

आंबेडकर भवन पाडणे किंवा बांधणे हा आंबेडकरी तत्वज्ञान किंवा चळवळ समाप्त करण्याचा प्रश्न कसा काय होऊ शकतो ? एखादी इमारत किंवा स्ट्रक्चर पाडल्यामुळे समाप्त होईल इतकी आंबेडकरी चळवळ कमजोर आणि तकलादू आहे काय ? बुद्धगया येथील महाबोधी विहार इतिहासकाळात ३ वेळा तोडण्यात आले व नव्याने बांधण्यात आले. यामुळे बौद्ध धम्माचा लाभ झाला की हानी झाली ? आंबेडकर भवनचा मुद्दा माओवादी पेटवीत आहेत. भावनिक आंबेडकरवादी जनता त्यास बळी पडत आहेत

No comments:

Post a Comment