लोकशाही व्यवस्था ही एक आदर्श व्यवस्था आहे .लोकशाहीत होणारे वादविवाद,योग्य विषयाची चर्चा या संदर्भातील मुल्य हे खाल प्रयन्त झिरपायला हवे. गट हे यासगळ्याचे एक एकक आहे.
माझ्या जवळच्या मित्राचे काही गट आहेत.त्यातील काही गट हे मृत अवस्थेत असतात असे भासते.अशा स्थितीत आसलेल्या गटामधे चर्चा का झडत नाहीत याचा मला प्रश्न पडतो.मनमोकळी निकोप चर्चा होणे हे मानसिक आरोग्याचे लक्षण आहे असे मानले जाते. एखादे संघटन उभे करताना त्या गटामधे एक प्रकारची बांधीलकी तथा विश्वासपुर्ण वातावरण निर्माण व्हावे लागते.प्रत्येक व्यक्ती ही एक वैशिष्ट्येपुर्ण स्वतंत्र असे व्यक्तीमत्व असलेली असते.त्यामुळे मत भिन्नता आसणारच.पण या भिन्न मताचा आदर करुन आपण चर्चा करायला हव्यात.चर्चा केल्यास आपले व्यक्तीमत्व हे मोकळे होते नाहीतर व्यक्तीमत्वाला गुढतेचे वलय प्राप्त होते.असे व्यक्तीमत्व पुढे आजारी होण्याची शक्यता नाकरता येत नाही.
क्लीओपात्रा ही इजिप्तची राणी होती तीच्या व्यक्तीमत्वा भोवती गुढतेची काजळी निर्माण झाली होती.ती खर पाहील तर शापित होती.तीला भेटणा-या जुलियस सिझर ..अँन्थोनी..ब्रुट सर्वावर तिने आपले खरे प्रेम आसल्याचा भास निर्माण करुन तीने त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढुन सर्वाना बंदीस्त केले होते.आपल्या महत्वकांक्षे साठी तीने प्रत्येकाचा बळी घेतला.
अँन्थोनीच्या मुत्युनतंर मात्र तिच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली अनेकांशी जरी तिने प्रेमाचे नाटक केले असले तरी अँन्थोनीवर तिचे मनापासुन प्रेम होते.सर्वाचा बळी घेवुन शेवटी तिला प्रश्न पडला हे आपण कुणासाठी आणि का करीत आहोत.?शेवटी अतिनैराश्याने तिला गाठले.अशी ही ग्रीक शोकांतिका आहे. क्लीओपात्रा मला आवडते पण तीचा आर्दश घ्यावा अशी ती नव्हती.इतिहासात तिचे नाव नाईलची विषारी नागिन असेच राहीले.
इथे तिचा उल्लेख मी व्यक्तीमत्वाचा एक प्रातिनिधीक प्रकार म्हणुन घेतला असुन माझ्या संंपर्कातील व्यक्तीमत्वाचा या सगळ्यांचा काही संबंध नाही हे मी जाहीर करतो.आणि जर तसा काही संबंध आला तर तो योगायोग समजावा...
@राजू रोटे

No comments:
Post a Comment