Wednesday, June 15, 2016

People of Nanded protest against the visit of BJP Union Minister Bandaru Dattatreya in Maharashtra. Arrest Bandaru Dattatreya, one of the culprits booked under SC/ST PoA act and Abetment of Suicide. Revolutionary salute to people of Nanded! ‪#‎JusticeforRohith‬ बंडारू आल्या पावलांनी वापस जावे नांदेड शहरात प्रवेश करू नये अशी आक्रमक भूमिका चिखलीकर यांनी घेताच वजीराबाद पोलिसांनी चिखलीकरांसह भरीपच्या 25 ते 30 कार्यअटक करून ठाण्यात नेले व गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यात प्रामुख्याने रुपक जोंधळे,संपादक श्याम कांबळे,प्रितम जोंधळे,राजेश चौदंते,राजेश वाघमारे,जयपाल चिखलीकर,भारत मगरे,रवी चिखलीकर,अविनाश मगरे,चंद्रमानी मांजरमकर,राहुल जिगळेकर,बाळासाहेब डोंगरगावकर,रवी मगरे,सचिन कदम,धम्मा ऍंगडे,सुधीर जोंधळे,कपिल कांबळे,सचिन राठोड,वैभव चिखलीकर,शशी तादलापूरकर,संदीप भालेराव,हणमंते आदींचा समावेश होता

नवनीत अहिरे
People of Nanded protest against the visit of BJP Union Minister Bandaru Dattatreya in Maharashtra. Arrest Bandaru Dattatreya, one of the culprits booked under SC/ST PoA act and Abetment of Suicide.
Revolutionary salute to people of Nanded!
‪#‎JusticeforRohith‬


काल 'सम्राट' दैनिकात बातमी आली होती कि, नांदेड मध्ये बंडारू लक्ष्मण येणार नसून त्यांचा दौरा रद्द झाला। अशी चुकीची बातमी सम्राट ने का बरे द्यावी ?

रोहित वेमुलाचा मारेकरी बंडारू दत्तात्रेय ला भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी नांदेड रेल्वेस्थानाका बाहेर अडवले....देवगिरी एक्सप्रेसने तो येणार हे समजल्या नंतर भारिप चे नेते सुखदेव चिखलीकर यांनी 100 ते 200 कार्यकर्ते सोबत घेऊन बंडारू ला गाडीत बसण्यापासून रोखले...काळे झेंडे दाखवून निषेध केला...बंडारू चले जावं...बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो...बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो...अशी जोरदार नारेबाजी केली...बंडारू आल्या पावलांनी वापस जावे नांदेड शहरात प्रवेश करू नये अशी आक्रमक भूमिका चिखलीकर यांनी घेताच वजीराबाद पोलिसांनी चिखलीकरांसह भरीपच्या 25 ते 30 कार्यअटक करून ठाण्यात नेले व गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यात प्रामुख्याने रुपक जोंधळे,संपादक श्याम कांबळे,प्रितम जोंधळे,राजेश चौदंते,राजेश वाघमारे,जयपाल चिखलीकर,भारत मगरे,रवी चिखलीकर,अविनाश मगरे,चंद्रमानी मांजरमकर,राहुल जिगळेकर,बाळासाहेब डोंगरगावकर,रवी मगरे,सचिन कदम,धम्मा ऍंगडे,सुधीर जोंधळे,कपिल कांबळे,सचिन राठोड,वैभव चिखलीकर,शशी तादलापूरकर,संदीप भालेराव,हणमंते आदींचा समावेश होता
video link:https://www.facebook.com/navneet.ahire



No comments:

Post a Comment