पाकिस्तान को उसी कि भाषा में जवाब देना चाहिये,ये लव लेटर लिखना बंद करो.
हम सत्ता में नहीं है नही तो पाकिस्तान कि इट से इट बजा देंगे.
एक भारतीय जवान के सिर के बदले हम दस सिर काटकर लायेंगे.
सत्ता आली साहेब बिनधास्तपणे बिर्याणी खाऊन आले.
त्यांना वाटले सत्ता बिर्याणी खायलाच मिळाली आहे,मग साड्यांची देवाणघेवाण झाली,
सगळे संबंध कसे अगदी घरच्यासारखे इकडची स्वारी खुश तिकडची स्वारी खुश.
मधेच नतद्रष्ट अतिरेक्यांनी पठाणकोठ घडवले.नाचक्की झाली.
गुलामअलीची गझल ऐकणे देशद्रोह,भारतात क्रिकेटखेळणे देशद्रोह,भारताबाहेर देशभक्ती.
पाकिस्तानला आम्ही क्रिकेटरुपी युद्धात हरवले,
पाकडे साले असेच त्या आफ्रिदीच्या आयची बोलून आम्ही आणखी देशभक्ती साजरी केली.
जो पाकिस्तान जिंदाबादचे नारे देतो तो देशद्रोही टाका सगळ्यांना आत गोळ्या घाला.
फाशी द्या जीभा कापा म्हणजे आपली गणंग भणंग फोकनाड देशभक्तीसिद्ध होईल.

त्याच पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षारक्षक सल्लागारांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षारक्षक सल्लागार अजीत कुमार डोभालना सूचना दिली कि गुजरातमध्ये दहा आतंकवादी घुसले आहेत.मला समजत नाही पाकिस्तानचा सुरक्षारक्षक स्वत:च्या देशाबद्दल देशद्रोह कसा काय करू शकतो? पण त्याने केला खरा.आता गुजरातमध्ये हायअलर्ट जारी केली आहे.
हा आपला निष्काळजीपणा,आपल्या सर्वांच्या जीवावर बेतू शकतो.
म्हणजे आपलं देशभक्तीचं गाडं आणि त्याच्याखाली किती अंधार आहे पहा.
याचा अर्थ देशाची सुरक्षा पाकिस्तानच्या हातात आहे आणि त्यांनी सांगितले नसते तर?

आमचे राष्ट्रीयसुरक्षारक्षक रोहितची जात शोधत बसलेत
अच्छे दिन मेकइनइंडियावाले प्रधानमंत्री देशातच थांबत नाहीत.
गृहमंत्री खोटे ट्विटर खाते शोधत बसतात.
आणि स्मृती इराणी यांचे मंडळ खोटे व्हिडिओ बनविण्याच्या उद्योगात.
लाजशरम वाटणे तोंडात चप्पल मारून घेणे या क्षुल्लक गोष्टी सोडून द्या,
तुम्ही सात निर्लज्ज आहात.किमान देशाच्या सुरक्षेबाबत तरी सतर्क आणि प्रामाणिक रहा.
तुमची देशभक्ती आणि देशाप्रती निष्ठा इमानदारी अशी झळकत असते.
ती तुम्हाला वेगळी सिद्ध करायची गरज नाही.हे फार दुर्दैवी आणि घातक आहे.
आता पाकिस्तानचे आभार मानण्याचे कष्ट घेऊ नका आपली कुठे तेवढी लायकी?
कॉपीपेस्ट फॉरवर्ड करत रहा देशभक्तीचे पॉइंट मिळवत रहा.
आणि हो वंदे मातरम आणि भारत माता कि जय हे म्हणलेच पाहिजे.

No comments:
Post a Comment