Thursday, March 10, 2016

Balasaheb Misal writes: विका,विका. आपल्याकडून याच अपेक्षा आहेत.मागे 1999 ते 2004 या युती शासनाच्या काळात सुद्धा असेच सरकारी जागा व उद्योग कवडी मोल भावाने विकलेच की.त्या काळात मुंबईचे विमानतळा जवळचे असेच 1000 कोटीचे सेन्टार होटल अवघ्या 72 कोटीला याच सरकारने विकलेच की. हे मात्र बरं बुवा,खाजगीकरणाचे कायदे काँग्रेसच्या गठबंधन ने करायचे अन राबवायचे तुम्ही,,. त्यांचे हफ्ते देत जा बरं

Balasaheb Misal writes:
विका,विका. आपल्याकडून याच अपेक्षा आहेत.मागे 1999 ते 2004 या युती शासनाच्या काळात सुद्धा असेच सरकारी जागा व उद्योग कवडी मोल भावाने विकलेच की.त्या काळात मुंबईचे विमानतळा जवळचे असेच 1000 कोटीचे सेन्टार होटल अवघ्या 72 कोटीला याच सरकारने विकलेच की.
हे मात्र बरं बुवा,खाजगीकरणाचे कायदे काँग्रेसच्या गठबंधन ने करायचे अन राबवायचे तुम्ही,,.
त्यांचे हफ्ते देत जा बरं

No comments:

Post a Comment