Saturday, June 25, 2016

�चलो मुंबई 🙏� चलो मुंबई🙏� 💣💣डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दादर, मुंबई येथील आंबेडकर भवन उध्वस्त करण्यात आले आहे.💣💣

Ashwin Meshram
�चलो मुंबई 🙏� चलो मुंबई🙏
💣💣डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दादर, मुंबई येथील आंबेडकर भवन उध्वस्त करण्यात आले आहे.💣💣
सरकारचा दलाल रत्नाकर गायकवाड याच्या मध्यस्तीने आज पहाटे ३.०० वाजता दिनांक २५ जून रोजी आंबेडकर भवन पाडण्यात आले. विश्वस्तांना कोणतेही अधिकार नसताना भवन घशात घालायला सुरुवात झाली आहे. या भवन बाहेर बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धभूषण प्रेस होती ती देखील अर्धी अधिक पावसाचा गैरफायदा घेऊन पाडण्यात आली. चोरी करण्याच्या गोष्टी रात्रीच करण्यात येतात त्याप्रमाणे भवन देखील रात्रीच पाडण्यात आले. आजपर्यत पीपल्स इम्परोव्हमेंट ट्रस्टच्या या ट्रस्टीने फक्त खायचे काम केले आहे. चोरांच्या ताब्यात असलेली हि ट्रस्ट बाबासाहेबांनी समाजकरिता बांधली होती परंतु रत्नाकर गायकवाड च्या माध्यमातून आज हि जागा 5 स्टार हॉटेल साठी बळकवण्याचे काम चालू आहे. जो काही प्लान दाखवण्यात येत आहे त्यात काही तथ्य नाही. सानपाडा येथे देखील या ट्रस्ट ने असाच प्रकार केला असून फक्त व्यावसायिक वापरकरिता हे भवन उपलब्ध आहे. मित्रांनो अजून किती वेळ गप्प राहणार? दलालांना धडा शिकवण्याची वेळ जवळ आली आहे. पैशासाठी आंबेडकरी वास्तू घशात घालायला निघालेल्या डोमकावळ्याना हद्दपार केलेच पाहिजे. जर बाबासाहेबांचे रक्त तुमच्या धमान्यात असेल तर ताबोडतोब हा मेसेज मिळताच आंबेडकर भवन ला आपल्या सहकाऱ्यांसोबत पोहोचा.
(मेसेज वेळ दिनांक २५ जून २०१६ / ७.३०)
हा मेसेज वाचल्यानंतर सगळीकडे फॉरवर्ड करा


No comments:

Post a Comment