Friday, June 3, 2016

आपन सगळ्यानी राहित वेमुला साठी आदोलन केले पन मला अस वाटतय अर्थरोड जेल मध्ये जिवंत रोहित वेमुला आहे तो सचिन माळी पाच वर्षा पासुन आपली बायको मुल सर्व नातेवाईक मित्र व समाज सोडुन जेल मध्ये भुसेकी रोटी खात आहे आणि आपला आंबेडकर समाज व मी आनंदात आहे

शितल साठे यांचा पती सचिन माळी हे 5 वर्ष झाले अर्थरोड जेल मध्ये बंद आहे यांना सरकारने मोका कायदा खाली बंद केले आहे मी विलास रूपवते 14एप्रिल 2016 रोजी अर्थरोड जेल मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयती साजरी केली तेव्हा पन सचिन माळी यांनी आपल्या शाहिरात गाणे बोले सचिन माळी यांनी लय मोठा गुन्हा केला नाहि फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार चळवळ आपल्या शाहिरातुन जनते समोर माडली म्हणुन सचिन माळी यांना मोका लावला
पन आता आंबेडकर जेनता सचिन माळी व शितल साठे यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजल
आपन सगळ्यानी राहित वेमुला साठी आदोलन केले पन मला अस वाटतय अर्थरोड जेल मध्ये जिवंत रोहित वेमुला आहे तो सचिन माळी पाच वर्षा पासुन आपली बायको मुल सर्व नातेवाईक मित्र व समाज सोडुन जेल मध्ये भुसेकी रोटी खात आहे आणि आपला आंबेडकर समाज व मी आनंदात आहे
बाधवानो तुम्ही कुठल्यापन पक्ष, सामाजिक संस्था मध्ये काम करत आसाल पन जीवंत रोहित वेमुला बद्दल आंदोलन करा आणि सचिन माळी यांना जेल मधुन बाहेर काढा वो
मी काहि जेल मधले फोटो पाठवत आहे बगा सचिन माळी कसा आरोपी म्हणुन बसला आरोपी मध्ये बसले मला खुप वाईट वाटल मी विचार करत होतो डोळ्या मध्ये पाणी आले होते माझा एक भिम सनिक जाने
डॉ बाबासाहेब आंबेडकर शाहिरातुन सागतात त्या वेक्ती ची हि दिक्षा तरी माझा समाजाला नेत्याना माहित आसुन का गप बसला म्हणुन मी शपत घेतली की माझ्या समाज झोपल्याला जागा करल या मध्या माझ बरवाई झाल तरी मी सचिन माळी यांना बाहेर काडेल मला सपोट द्या मि आदोलन करेल
जय भिम
विलासरूपवते
9664757926
जे रोज जय भिम करता त्यानी हि पोष्ट शेर करावे नहितर जय भिम करू नय

No comments:

Post a Comment