ताबडतोब रिपब्लिकन ऐक्यासाठी ताबडतोब उपाय
गटाच्या नेत्यांमागे मेंढराप्रमाणे जाणा-या अंधभक्तांना सवाल
************************************************************
गटाच्या नेत्यांमागे मेंढराप्रमाणे जाणा-या अंधभक्तांना सवाल
************************************************************
तक्षक लोखंडे
रिपब्लिकन ऐक्य शक्य आहे काय ? (हा प्रश्न सामान्य व्यक्ती तर विचारतोच, गटातटाचे दिवटे भक्तही विचारतात) होय, ते शक्य आहे. ते शक्य करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. त्यातील एक पर्याय म्हणजे त्या त्या गटातिल भक्तांनी अनुयायी बनुन आपल्या गटांच्या नेत्यांना चांगल्या प्रकारे समजावणे. समजवुनही जर तो समजत नसेल तर मग त्याला सरळ करण्यासाठी त्याच्या ढुंगनावर लाथा बुक्क्या मारुन त्याला सरळ करावे लागेल. न सुधरणा-या नेत्यांसाठी हाच एक पर्याय आहे. पण त्याची सुरुवात त्या त्या गटाच्या (नेत्यांच्या) अंधभक्तांना करावी लागेल. पण ते करतील काय? खरे रिपब्लिकन असण्याची मर्दानगी दाखवतिल काय? पाहुया !

No comments:
Post a Comment