आंबेडकर भवन पडल्याच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघ नांदेड,भारतीय बौद्ध महासभा,सम्यक विध्यार्थी आंदोलन यांच्या वतीने शासनाचा दलाल रतनाकार गायकवाड याच्या फोटोला जोडे मारो आंदोलन रोको आंदोलन करण्यात आले . सादर आंदोलनाचे नेतृत्व भारिप चे नांदेड चे नेते मा . सुखदेव चिखलीकर , रूपक जोंधळे यांनी केले . यावेळी भारिप चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .
No comments:
Post a Comment