Tuesday, July 12, 2016

भावांनो व बहिणींनो , काल आंबेडकर भवन जनआंदोलन च्या माध्यमातून दादर ला ऊस्फूर्त अशी मीटींग झाली .

आमच्या सर्व इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ( ISRA ) च्या सर्व पदाधिकाऱ्यांना , सदस्यांना , व समर्थकांना सप्रेम जयभिम... जयशिवराय... नमोबूद्धाय.
तसेच
रमाबाई नगर घाटकोपर ईथे झालेल्या सर्व शहिद भिमसैनीकांना आमचा निळा सलाम व भावपूर्ण आदरांजली .
भावांनो व बहिणींनो ,
काल आंबेडकर भवन जनआंदोलन च्या माध्यमातून दादर ला ऊस्फूर्त अशी मीटींग झाली .
नाव दिलेल्या प्रत्येक संघटनाचे पदाधिकारी आर्वजून हजर होते ,
फक्त मूंबईच नव्हे तर मूंबइबाहेरील धम्मबांधव व विशेष म्हणजे जे कूठल्याही संघटनाचे पदाधिकारी नव्हते ते सुद्धा येऊन आपआपली मते मांडत होते ,
स्वताचा रोष व्यक्त करीत होते .
प्रत्येकांनी येनाऱ्या १९जूलै च्या महामोर्चात आपआपल्या साथीदारांसोबत सामील होऊन मोर्चा एवढा भव्य दिव्य करायचे ठरविले आहे की जेनेकरून सरकारचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहनार नाहीत .
कारण आता समाजबांधवांच्या मनात समाजद्रोही रत्नाकर गायकवाड व त्यांच्या नकली ट्रस्टीवर एवढा रोष आहे की चूकून जरी समाजद्रोही रत्नाकर गायकवाड व त्याची टोळी समाजात वावरतांना दिसली तर समाज त्यांना रस्त्याने सुद्धा धड चालायच्या लायकीचे ठेवनार नाहीत.
त्यातच श्रद्धेय बाळासाहेब व आद आनंदराज आंबेडकर यांनी समाजद्रोही रत्नाकर गायकवाड यानी जे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो ही निष्फळ ठरला.
त्यामूळे आम्ही सर्व इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (ISRA) कडून सर्व समाज बांधवांनी पूर्ण ताकदनीसी १९ जूलै च्या मोर्चात सामील होन्याचे आवाहन करीत आहोत .
तसेच
सर्व बांधवांना आम्ही पून्हा आवर्जून सांगू ईच्छीतो बरेच लोक आपणास सांगतील की आपला समाज एकत्र नाही म्हणून असे सामाजीक हल्ले आमच्या चळवळीवर होतात पण अशा अफवांवर विश्वास ठेवू नका जेव्हा जेव्हा आंबेडकरी अस्मीतेवर हल्ला होतो किंवा आंबेडकर घराण्यावर कूनी हल्ला करतो मग तो शब्दांचा असो की शब्दाने आंबेडकर घराण्याची बदनामी करण्याचा असो ,
प्रत्येक वेळा समाज एकत्र आलाय .
तसाच प्रत्यय कालच्या बैठकीत सूद्धा आला.
काल ६० सामाजीक संघटना व वेगवेगळ्या पक्षात काम करनारे भिमसैनीक सहभागी झाले होते .
एवढेच नव्हे तर २/३ रिपब्लिकन गटाचे नेते सोडले तर सर्व रिपब्लिकन गट आंबेडकर भवन व बूद्धभूषण प्रींटींग प्रेस ऊध्वस्त करणाऱ्या समाजद्रोही रत्नाकर गायकवाड व त्यांच्या नकली ट्रस्टी ना अटक होण्याकरीता संपुर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात मोर्चे आंदोलने करीत आहेत.
आणि महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन गटतट एकत्र होऊन १९ जूलै च्या मोर्चात सहभागी होनार आहेत.
मी सुद्धा सर्व इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ( ISRA) च्या सर्व पदाधिकाऱ्यांना व सदस्यांना आवाहन करतो की सर्वांनी आपआपल्या परीने पूर्ण ताकदनीसी येनाऱ्या १९ जूलै च्या मोर्चात सहभागी व्हा.
आपला भाऊ
गजानन सिरसाट ( भाऊ )
अध्यक्ष : इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ( ISRA ).
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
1⃣1⃣0⃣7⃣2⃣0⃣1⃣6⃣

No comments:

Post a Comment