Friday, July 8, 2016

सिंगापूर येथील विलमार कंपनीशी joint venture करून अदानीने ३० रु. प्रति किलो दराने शेतकऱ्यांकडून १००लाख टन डाळी खरेदी करून रु. २१० प्रति किलो दराने विकल्या यात अदानीचा नफा रु. १,९०, ००० कोटीचा झाला. मोठ्या प्रमाणात खरेदी व साठवणुकीलरील निर्बंध अदानीसाठी शिथिल करण्यात आले.

Uttam Jagirdar
July 9 at 9:19am
 
आंबेडकरी अन्वेषण पद्धतीने पुढिल तत्थ्यांचे कसे विश्लेषण करता येईल---

अदानी मोदींच्या विशेष प्रीतीतला आहे. SBI ने अदानीला एक महापद्म म्हणजे one billion rupees चे कर्ज दिले आहे. ७२, ००० कोटींचे कर्ज फेडायचे आहे. २०० कोटींचे कर्ज माफ करण्यात आले आहे.
अदानीने बेहिशेबी रकमांचे प्रचंड donation bjp ला दिले आहे. निवडणुकीत मोदींना हेलिकॉप्टर पुरवले आहे. परदेशवारीत अदानी मोदीसोबत असतो.

सिंगापूर येथील विलमार कंपनीशी joint venture करून अदानीने ३० रु. प्रति किलो दराने शेतकऱ्यांकडून १००लाख टन डाळी खरेदी करून रु. २१० प्रति किलो दराने विकल्या यात अदानीचा नफा रु. १,९०, ००० कोटीचा झाला. मोठ्या प्रमाणात खरेदी व साठवणुकीलरील निर्बंध अदानीसाठी शिथिल करण्यात आले.

आंबेडकर विश्लेषण पद्धतीसाठी काही निकष---

१. भांडवलदार आणि ब्राम्हणशाही हे भारतीय जनतेचे दोन प्रमुख शत्रू आहेत,
२. शासकवर्ग भारतीय जनतेचा हिस्सा असत नाही,
३. शासक वर्गाला वंशपरंपरेने जनता स्वतःवर राज्य करायला निवडून देत असते,
४. सांसदिय पद्धती हा सर्वोत्तम शासन प्रकार नाही.,
५. लोकशाहीत सत्याग्रह अराजकाचे व्याकरण असते,
६. Peaceful transformation of social change,
७. Directive principles and Fundamental Rights,
८. Collaborationist attitude of state

No comments:

Post a Comment