Friday, June 24, 2016

ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने ब्रिटनकरांनी कौल दिल्यानंतर ब्रिटनच्या सत्ताधारी हुजूर पक्षाचे नेते आणि पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. ब्रेक्झिटचा कौल जनतेने दिल्यानंतर कॅमेरुन यांनी ब्रिटनमधील ‘डाऊनिंग स्ट्रीट’वर पत्रकार परिषद घेऊन आपले भूमिका स्पष्ट केली. परिषदेत कॅमेरुन यांनी राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले

ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने ब्रिटनकरांनी कौल दिल्यानंतर ब्रिटनच्या सत्ताधारी हुजूर पक्षाचे नेते आणि पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. ब्रेक्झिटचा कौल जनतेने दिल्यानंतर कॅमेरुन यांनी ब्रिटनमधील ‘डाऊनिंग स्ट्रीट’वर पत्रकार परिषद घेऊन आपले भूमिका स्पष्ट केली. परिषदेत कॅमेरुन यांनी राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. http://loksa.in/NOQ238985
ब्रिटनच्या नागरिकांना आता नवा पर्याय निवडला आहे
LOKSATTA.COM

No comments:

Post a Comment