Friday, June 24, 2016

मी म्हणालो माझ्याकडे "भारतीय संविधान"आहे . ‪#‎जय_भीम_नमो_बुध्दाय‬ ‪#‎जय_भारतीय_संविधान‬



Mangesh Gaikwad Jai Bhim
माझ्या एका मित्राच्या घरी गेलो होतो
त्याच्या स्टडी रुम मध्ये असलेली पुस्तके मी पाहत होतो
तेवढ्यात तो
म्हणाला अशी पुस्तके सर्वांकडे नसतात
माझ्याकडे गीता आहे, रामायण आहे,महाभारत आहे,ज्ञानेश्वरी आहे,कुराण आहे,बायबल ही आहे 
हसून म्हणाला तुझ्याकडे काय आहे ?
मी म्हणालो माझ्याकडे
"भारतीय संविधान"आहे
.
‪#‎जय_भीम_नमो_बुध्दाय‬
‪#‎जय_भारतीय_संविधान‬
...................................

No comments:

Post a Comment