Thursday, July 7, 2016

मिडिया आपले छापत नाही



मिडिया आपले छापत नाही
मिडीयामध्ये आपल्या बातम्या छापल्या जात नसल्याबाबतच्या तक्रारी वाढत होत्या पण त्यावर तोडगा सापडत नव्हता जे काही आपली वृत्तपत्रे व चैनेल निघाले तीथेही आपलीच लोक तीही लिमिटेड या गंभिर स्थितीत फेसबुक वाँट्सअप चा जन्म झाला.
या सोशल मीडिया नेटवर्क चा योग्य उपयोग करत अनेकांनी आपले विचार भूमिका कार्यक्रम याविषयी माहिती प्रसारीत करुन आपले कार्य पुढे नेले,
पण, काही नतद्रष्ट व कायम विरोधाची भूमिका ठेवणारा व समाजात प्रत्त्यक्श सहभागी न राहता केवळ रिचार्ज पँक घ्यायची एैपत आहे या मुळे फेसबुक व अन्य सोशल मीडिया नेटवर्क चा वापर करुन शिवीगाळ करणे वा अन्य प्रकार करुन चळवळीला व कार्यकर्ते यांना ना उमेद करणार्या प्रवृत्तित वाढ झाल्याने पुन्हा गोंधळ निर्माण झाल्याने सदर कार्यक्रम आयोजित केला आहे,
यात सहभागी व्हावे

No comments:

Post a Comment