*********
जोकर :
*********
जय हो रामदासजी.
(हे मत भूतकाळातील नेत्यासाठी नाही, वर्तमानातील नेत्यासाठी आहे.)
जोकर :
*********
तक्षक लोखंडे
भारतातील एखाद्या जोकराने (विदुषकाने) निश्चय केला कि त्याला या देशाचा प्रधानमंत्री बनायचे आहे तर तो निश्चितच बनु शकतो. रामदास आठवलेंनी हे सिध्द केले आहे. त्यासाठी राजकिय नैतिकतेची गरज उरलेली नाही. राजकिय चालाखी/विदुषकी भाषा वापरुन मोठमोठी पदे हस्तगत केल्या जावु शकतात हे रामदास आठवलेंनी सिध्द केले आहे. त्यांची चालाखीचे त्यांच्या भक्तांनी अनुकरन करु नये हीच सदिच्छा.जय हो रामदासजी.
(हे मत भूतकाळातील नेत्यासाठी नाही, वर्तमानातील नेत्यासाठी आहे.)
No comments:
Post a Comment