एक दलालाची काल पोस्ट वाचली म्हणे की काय तमाशा चालवला आहे अम्बेडकर भवन पाडल्यापासून प्रकाश अम्बेडकर अणि रत्नाकर गायकवाड नि त्या कुत्र्याला तमाशा वाटते का आन्दोलन करने , रत्नाकर गायकवाड ने जे केल ते तमाशा नाही वाटत का या दलालाला ??? अणि त्या बावलत नि हे ही बोलला की निखिल वागले नि बालासाहेब अम्बेडकरना घाबरून अम्बेडकरांची बाजु घेतली, आता प्रश्न हा पडला मला की निखिल वागले नि रत्नाकर ला धारेवर घेवुन थेठ प्रश्न विचारलेला त्या दलालाला नाही आवडले , की प्रकाश अम्बेडकर खटकले ???
त्या दलालाला एवढच सांगायचे की तुझ्यापेक्षा तो निखिल वागले परवालला कामित कमी त्याला बाबासाहेबंच्या वस्तुंची , चलवलिची जाणीव तरी आहे , तू दलाल जरुर या समाजात जन्म घेतला असेल पण नक्कीच तुझ्या नसानमधे रक्त दुसराच असेल .

त्या दलालाला याच उत्तर दया म्हणा की तुला अम्बेडकर भवन पडल्याचा दुःख नाही पण समाजात सच्चे अम्बेडकरी आहेत अजुन त्यांना तू नाही समजणार, कारन त्यासाठी अम्बेडकरी रक्त लागते .
बाबासाहेबंच्या मशिनवर हतोड़ा मारून तोडन्यात आले भंगार म्हणतो तो गायकवाड बाबासाहेबंच्या मशीन ला , महत्वाचे दस्तावेज गायब झाले अणि आम्ही दलालीच करू व्हा रे कुत्र्यानो!!!
मग नागपूरच्या चिचोली मधे कशाला ठेवता त्या वस्तु - फाटलेले कोट, मोज़े, शर्ट, चश्मा, टाईपराइटर अनेक अनेक वास्तु आहेत अणि त्या वास्तु जतन करण्यासाठी कोटीच्या कोटिची मागणी करता- कशाला हवय मग त्या वस्तू जपण्याची मागणी, अणि जिथे बाबासाहेब वावरले , चलवल चालवली , जिथे बसून समाजाच कस चांगला करता येइल याच चिंतन केल त्याच काहीच मोल नाही का???

कांग्रेस चे वफादार कुत्रे ज्यांचा काहीच योगदान नाही त्यानी आता आम्हाला अक्कल सांगावे का दलाल, भाडखावु , नकली अम्बेडकरवादि यांना चापलाने मारायला पाहिजे.
संगीता रामटेके(गोधनकर)
भारिप बहुजन महासंघ
नागपुर
भारिप बहुजन महासंघ
नागपुर
No comments:
Post a Comment