Thursday, July 7, 2016

पत्रकार :- मुख्यमंत्रि म्हणतात कि आंबेडकर भवन पडन्या मध्ये दोन गतातला हा अंतर्गत वाद आहे. बाळासाहेब आंबेडकर:- मुख्यमंत्र्यांनि अस जाहिर करावं मग मि मुख्यमंत्र्याचा 'वर्षा'बंगला पाडायला तयारच बसलो आहे कारण माझाहि मुख्यमंत्र्याशि मुख्यमंत्रिपदा बाबत वाद आहे. त्यांनि जाहिर कराव मि JCB घेऊन तयार आहे.

दिनांक 6/7/16
पत्रकार :- मुख्यमंत्रि म्हणतात कि आंबेडकर भवन पडन्या मध्ये दोन गतातला हा अंतर्गत वाद आहे.
बाळासाहेब आंबेडकर:- मुख्यमंत्र्यांनि अस जाहिर करावं मग मि मुख्यमंत्र्याचा 'वर्षा'बंगला पाडायला तयारच बसलो आहे कारण माझाहि मुख्यमंत्र्याशि मुख्यमंत्रिपदा बाबत वाद आहे.
त्यांनि जाहिर कराव मि JCB घेऊन तयार आहे.

No comments:

Post a Comment