या प्रिटिंग मशिनला हातोड्यांचे वार करुन तोडण्यात आले आहे. हि तिच प्रिंटिंग मशिन आहे ज्यावर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जनता , प्रबुध्द भारत व चळवळिशि संबधित ईतर साहित्य छापायचे.
ज्या लोकांनि या मशिनवर हातोड्यांचे वार केले असतिल ते खरच आंबेडकरि असतिल काय?
ज्यांना ईतिहासाचे महत्व नाहि ते बाबासाहेबांचे स्वप्न पुर्ण करतिल काय?
आणि या चोरांना , गद्दारांना आज जे साथ देत आहेत ते आंबेडकरवादि म्हणवुन घेण्याच्या लायकिचे आहेत काय?
या गद्दारांना लवकरच धडा शिकविला जाईल!
जयभिम,
सुमित वासनिक.

No comments:
Post a Comment