Sunday, July 10, 2016

तक्षक लोखंडे माझाच नेता चांगला, माझाच नेता चांगल असे म्हणुन आपण आणखी किती काळ आंबेडकरवादी चळवळीचे नुकसान करणार आहोत? यातुन कधी निघणार की नाही बाहेर? नेत्यांना सोडा आणि बाबासाहेबांचा एकतेचा संदेश मनात ठेवुन पुढे या.

तक्षक लोखंडे
माझाच नेता चांगला, माझाच नेता चांगल असे म्हणुन आपण आणखी किती काळ आंबेडकरवादी चळवळीचे नुकसान करणार आहोत? यातुन कधी निघणार की नाही बाहेर? नेत्यांना सोडा आणि बाबासाहेबांचा एकतेचा संदेश मनात ठेवुन पुढे या.

No comments:

Post a Comment