Friday, July 1, 2016

तुम्ही कृतघ्न आहात का ? हा माझा पहिला प्रश्न .... आंबेडकर भवन पाडले .... पण तुमचा समाज हवा तसा पेटून नाही उठला .This is a whats up message written by a Brahman woman residing somewhere in Hindu colony. It is very revealing in the context of the Hindutva forces demonizing Ambedkar family through their stooge Ratnakar Gaikwad. May please be circulated widely.

From: Prachi Anand <prachanand@gmail.com>
Date: 2016-07-01 14:30 GMT+05:30

नमस्ते .... 
          मी ब्राम्हण समाजाची एक सरकारी कर्मचारी महिला आहे .  आज मला तुमच्याशी बोलायचे आहे .
  तुम्ही कृतघ्न आहात का ? हा माझा पहिला प्रश्न ....
आंबेडकर भवन पाडले .... पण तुमचा समाज हवा तसा पेटून नाही उठला .
रत्नाकर गायकवाड जे बोलतो ते किती खोटे आहे  हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे 
    तुम्हाला प्रश्न पडला असेल एक ब्राम्हण बाई इतके का सांगते ...
तर , माझे सासरे बाबासाहेबांचे भयंकर चाहते होते . बाबासाहेब मुंबईला आले कि ते त्यांना भेटायला गप्पा मारायला जायचे .
त्यावेळी बाबासाहेब म्हणायचे " ह्या माझ्या समाजाच्या कार्यामूळे माझ्या एकूलत्या एक मुलाकडे लक्ष देता आले नाही . ह्याचे मला सतत दू:ख आहे . पण काय करू ? माझा यशवंत मला नक्कीच समजून घेइल , 
आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू यायचे ... 
खरंच एवढा मोठा माणूस !!
माझे सासरे आम्हाला सांगताना आम्हि मंञमुग्ध होऊन ऐकायचो 
आज माझे सासरे असते तर त्यांनी रत्नाकर गायकवाडला 
पुरावा मागितला असता . 
"खोटे बोल पण रेटून बोल ""
असे तो रत्नाकर बोलतो .
ह्यामागे त्याला भाजप , रा . स्व .संघ ह्यांचा पाठिंबा आहे .
हे नक्कीच आहे .
तुमचे रामदास आठवले जशी 
काही स्वताची प्राॅपर्टी असल्यासारखे पञक काढतो .काय समजतात .. आम्ही दादर भागातच रहात असल्याने यशवंतराव ! बाबासाहेबांचे पुञ ह्यांनाही जवळून पाहिले आहे ... 
त्यामुळे मिडियावर जे काही
रत्नाकर गायकवाड , रामदास आठवले बोलतील त्यावर विश्वास ठेवू नका ..., 
खरं म्हणजे निखिल वागळे छान प्रश्न विचारून समोरच्याची काढून टाकतात .   मी जरी ब्राम्हण असले तरी बाबासाहेबांमुळे उच्च पदावर आहे . आरएसएसलामाझ्या सासर्‍यानी कधीच पाठिंबा दिला नाही . त्यामुळे आम्हीही .... म्हणूनच मी प्रथमच विचारले .. तुम्ही कृतघ्न आहात का ? नसाल तर तुम्हाला आंबेडकर कुटूबाला साथ द्यायला हवी . आणि तिथे तुम्ही एक होऊन आंबेडकर भवन उभं करा ... 
नाहितर १७ मजली इमारत होणार पण तिथे हळूहळू माॅल होणार , नेत्यांच्या सुविधेसाठी बार होणार ! तरीही तुम्ही गप्प बसणार ? मला सरकारी दफ्तरी काय होते हे माहित असल्याने सांगितले . 
सेना भवनला काय झाले असते तर शिवसेनेने काय केले असते . ? आणि तुम्हीच एका महामानवाचा अपमान सहन करताय ! मग तुम्ही कृतघ्न आहात कि कृतज्ञ !!!!! स्वताला प्रश्न विचारा ..... 
      बाबासाहेबांच्या विचारांना मानणारी ...... 
       सौ . देसाई 
तुम्हाला जर माझे विचार खाञीने पटले असतील तर नक्कीच Forward कराल ...

2 comments:

  1. DALITS AND MINORITIES ARE NOT SAFE IN INDIA NOW, AACHE DIN NAHI, BURE DIN CHAL RAHE HAI !! THIS IS MY VIEW AS AN INDIAN AND FEELING SHAME ON VISHVARATNA DR. BABASAHEB AMBEDKAR BHAVAN ILLEGAL DEMOLITION AND ALSO THIS WAS DONE AT NIGHT 3AM. AT LAST SAD FOR INDIA, SAD FOR INDIA, SAD FOR INDIA, SAD FOR INDIA, SAD FOR INDIA, SAD FOR INDIA, SAD FOR INDIA, SAD FOR INDIA, SAD FOR INDIA, SAD FOR INDIA, SAD FOR INDIA, SAD FOR INDIA, SAD FOR INDIA, SAD FOR INDIA, SAD FOR INDIA, SAD FOR INDIA, SAD FOR INDIA, SAD FOR INDIA, SAD FOR INDIA, SAD FOR INDIA, SAD FOR INDIA, SAD FOR INDIA, SAD FOR INDIA AND SAD FOR INDIANS !! JAI BHARAT & JAI BHIM.

    ReplyDelete