Sunday, May 22, 2016

Uttam Jagirdar कम्युनिस्ट, कॉंग्रेस व समाजवादी असा सर्वसाधारण जागेवर तिरंगी सामना होता तर राखीव जागेवर शेकाफे कॉंग्रेस अशी दूहेरी लढत होती. त्यामुळे विरोधी मते विभाजित न होता बाबासाहेब निवडून येतिल अशी अटकळ होती पण मेहतांची मते पाहिल्यास समाजवादी पक्षाने आपली मते बाबासाहेबांकडे वळवली नाहीत हे लक्षात येते. कम्युनिस्ट पक्षाचा राखीव जागेवर उमेदवार नव्हता मग ती मते आंबेडकरांना युती नसल्याने देऊे नयेत पण कॉंग्रेसलातर मुळीच नाही या भूमिकेतून बाद करण्यासाठी डांगेंच्या मतपेटीत टाकण्यात आली म्हणजेच समाज वाद्यांच्या


Uttam Jagirdar
गत गोष्टींचा रवंथ करित कम्युनिस्ट विरोधात गळा काढण्याचा अनेक अर्धवटरावांचा आवडता छंद आहे. इतिहासाचे विश्लेषण करून कालसापेक्ष अन्वयार्थ लावायचे असतात हे या छंदोगामात्यांना ठावूकच नसते. 
१९५२ च्या निवडणुकीत शेकाफेने कॉंग्रेसशी युती करावी यासाठी स का पाटलानी खूप प्रयत्न केले, बाबासाहेबांसाठी जागा सोडायला कॉंग्रेस तयार होती पण बाबसाहेब तयार नव्हते. शेकाफे सोबत कम्युनिस्ट पक्षालाही युती हवी होती आणि बोलणी चालू होती. अखेरच्या क्षणी बाबासाहेबांनी समाजवाद्यांशी यूती केली आणि हे कम्युनिस्ट पक्षाला नंतर कळले. शेकाफेशी युती झाली नाही तरी राखीव जागेवर कम्युनिस्ट पक्षाने उमेदवार दिला नाही. राखीव जागांवर उमेदवार उभे करणार नाही हे पूणे करारात कॉंग्रेसने दिलेले आश्वासन पाळले नाही.
कम्युनिस्ट, कॉंग्रेस व समाजवादी असा सर्वसाधारण जागेवर तिरंगी सामना होता तर राखीव जागेवर शेकाफे कॉंग्रेस अशी दूहेरी लढत होती. त्यामुळे विरोधी मते विभाजित न होता बाबासाहेब निवडून येतिल अशी अटकळ होती पण मेहतांची मते पाहिल्यास समाजवादी पक्षाने आपली मते बाबासाहेबांकडे वळवली नाहीत हे लक्षात येते. कम्युनिस्ट पक्षाचा राखीव जागेवर उमेदवार नव्हता मग ती मते आंबेडकरांना युती नसल्याने देऊे नयेत पण कॉंग्रेसलातर मुळीच नाही या भूमिकेतून बाद करण्यासाठी डांगेंच्या मतपेटीत टाकण्यात आली म्हणजेच समाज वाद्यांच्या

No comments:

Post a Comment