शिव धर्मात किंवा लिंगायत धर्मात यज्ञ
आहे का ??
शिव वंशज वीरभद्राने यज्ञ उध्वस्त केला,
महात्मा बसवण्णा यांनी यज्ञ, यज्ञातील हिंसा, व्यभिचार याला विरोध केला।।
असे असतानाही हे वरील गुरुवर्य जे स्वताला लिंगायतांचे गुरू म्हणवून घेतात, यांनीं यज्ञ संस्कृतीच्या आडून लिंगायत संस्कृती व भारतीय संस्कृतीचा अवमान केला आहे ।।

No comments:
Post a Comment