Adv Raaj Jadhav
पोंक्षा...तुला कोणाचे गुणगान गायचे ते गा... पण असली बाष्कळ बकबक करु नकोस... अभिनयात "नथु" अनं... डोक्यात "अधु" असल्यासारखा वागु नकोस...
कोणाचे कार्य "कमी" कोणाचे "जास्त"... तु कोण ठरवणार ? अनं कोणतं एकक आहे... मोजमापाचं... "हाफ चढ्ढीची फुल्ल चढ्ढी" झाली पण अक्कल चढ्ढीतचं राहीली की काय ?

No comments:
Post a Comment